rajkiyalive

Day: May 3, 2024

शेतकरी संघटना

होमपीच शिरोळमध्ये राजू शेट्टींना मोठ्या लीडची गरज

गेल्या तीनही निवडणुकीत लीड कमीच दिनेशकुमार ऐतवडे होमपीच शिरोळमध्ये राजू शेट्टींना मोठ्या लीडची गरज : 2002 मध्ये जिल्हा परिषद सदस्य, 2004 मध्ये शिरोळ विधानसभेत आमदार, 2009 आणि 2014 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना आपल्या होमपीच शिरोळ विधानसभा मतदार संघात कायम लीड कमीच मिळाले आहे.

Read More »
क्राईम डायरी

प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण

  प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण : सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात असणार्‍या विजयनगर मध्ये कवठेमहांकाळ मधील प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून दोघांनी मिळून एकास सिमेंटचे ब्लॉक आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा गुरुवार दि. 02 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी दीपक रंगराव पवार (वय

Read More »
लोकसभा 2024

सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या

संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये जुंपली जनप्रवास । सांगली सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या : सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला वाद प्रचार संपत आला तरी कायम आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात सभेत जिल्ह्यातील ‘वाघ’ आम्हीच असल्याचे आ. विश्वजीत कदम यांनी सभेत सांगितले. याला उत्तर शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दिले. जिल्ह्याचे वाघ आ.

Read More »
लोकसभा 2024

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी : हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्यात वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदार संघात कधी नव्हे ते चुरस पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित आबा सरूडकर, महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन

Read More »