
सांगलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक : बेंद्री येथील वृद्ध ठार.
सांगलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक : बेंद्री येथील वृद्ध ठार. : सांगली : शहरातील बायपास मार्गावर असणार्या शिवशंभो चौक येथे भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे राहणारे आनंदराव हरी भोसले (वय 65) हे जागीच ठार झाले. सदरचा अपघात हा शुक्रवार दि. 03 मे रोजी मध्यरात्रीच्या