rajkiyalive

Day: May 10, 2024

राजकारण

SANGLI LOKSABHA : वीस वर्षांनंतर वसंतदादा घराणे पुन्हा एकत्र

विश्वजीत कदमांचा पुढाकार: काँग्रेस कार्यकर्ते सुखावले जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : वीस वर्षांनंतर वसंतदादा घराणे पुन्हा एकत्र : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व दादा-कदम घराण्याभोवती फिरते, पण गेल्या वीस वर्षांपासून दादा-कदम गटाचा वाद आणि त्यामध्ये दादा गटात असलेले दादा-भाऊ असे दोन गट, त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत

Read More »
batmi

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा

शेतकर्‍यांची चिंता वाढली, जादा दराने खतांची विक्री नको जनप्रवास । प्रतिनिधी खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा : सांगली ः निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चचार्ंना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा जिल्ह्यात पसरली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असताना खतांच्या दरवाढीच्या चर्चेने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर शेतकर्‍यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा

Read More »
शेतकरी संघटना

शिरोळमधून राजू शेट्टींना दीड लाखावर मताची गरज

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे शिरोळमधून राजू शेट्टींना दीड लाखावर मताची गरज : सांगली : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चुरशीने झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात सर्वाधिक 70 टक्के मतदान झाले. त्यापैकी शिरोळ विधानसभा मतदार संघात 2 लाख 33 हजार प्रत्यक्ष मतदान झाले. राजू शेट्टींना विजय व्हायचे असेल तर होमपीच शिरोळमधून दीड लाखाच्यावर मते घेण्याची गरज आहे. शिरोळमधून

Read More »