rajkiyalive

Day: May 11, 2024

काँग्रेस

काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत

जनप्रवास । सांगली काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जिल्ह्यातील पाच नेत्यांनी एकीचे बळ दाखवून दिले. त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालावर दिसून येईल. पण ही ऐकी अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात पलूस-कडेगाव, जत या विधानसभा मतदारसंघाबरोबर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेस झेंडा फडकेल, अशी आशा आहे. त्यामुळे या

Read More »
batmi

मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

तीन रिक्षांवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान मिरज / जनप्रवास मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी : मिरज शहर परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यामुळे शहरातील अनेक झाडे उन्हाळून पडली आहेत. तर मिशन हॉस्पिटल चौकात असलेल्या संभाजी ब्रिगेड रिक्षा स्टॉप येथील तीन रिक्षावर भले मोठे झाडाची फांदी पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More »
लोकसभा 2024

इचलकरंजीतील लीड ठरवीणार विजयी उमेदवार

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे इचलकरंजीतील लीड ठरवीणार विजयी उमेदवार  2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही हातकणंगले लोकसभा मतदार संघ केंद्रबिंदू ठरला. जो तो उमेदवार इचलकरंजी विधासभा मतदार संघावरच तुटून पडला होता. गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी येथून 75 हजाराचे लीड घेतले होते. यंदाही येथील लीड उमेदवाराला विजयापर्यंत घेवून जाणार यात शंका नाही. त्यामुळे इचलकरंजीच ठरविणार विजयी

Read More »