rajkiyalive

Day: May 12, 2024

लोकसभा 2024

SANGLI : मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रुममध्ये अलार्म, प्रशासनाची तारांबळ

पावसाच्या पाण्याचे थेंब पॅनेलमध्ये गेल्याने आवाज, उमेदवार, प्रतिनिधींकडून पाहणी जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI : मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रुममध्ये अलार्म, प्रशासनाची तारांबळ : सांगली ः अवकाळी पावसामुळे पाण्याचे थेंब फायर अलार्ममध्ये गेल्याने फॉल्स अलार्म वाजू लागल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर तात्काळ स्ट्रॉग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. फायर अलार्म सिस्टीममध्ये

Read More »