कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक
अपघातात वृद्ध गंभीर जखमी. कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक : सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते दुधगाव कडे जाणार्या रस्त्यावर चालत निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. सदरचा अपघात हा सोमवार दि. 12 मे रोजी पहाटे पाच