ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल
सहकार आयुक्तांकडे तक्रार जनप्रवास । प्रतिनिधी ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल : सांगली ः आटपाडीतील बाबासाहेब देशमुख शेतकरी सूतगिरणीची थकित कर्जापोटी अवघ्या साडेअकरा कोटीमध्ये विक्री करण्यात आली. या विक्री प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली नाही. या प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने सहकार आयुक्तांकडे करण्यात आली. ATPADI