SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्याच्या आवळल्या मुसक्या
सांगली शहर पोलिसांनी सीएसटी मुंबई येथे केली कारवाई. SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्याच्या आवळल्या मुसक्या : सांगली : मिरज, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अन्य रेल्वेस्टेशन बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणार्या सराईत तरुणाच्या सांगली शहर पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्या मदतीने मुसक्या आवळण्यात यश आले. सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिसे