
SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप
जनप्रवास । सांगली SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप : महापालिकेचे अधिकारी कामात हगलर्जीपणा करतात, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्येक अधिकार्यांना जबाबदारी देत महापालिकेत ‘मिनी मंत्रालय’ स्थापन केले आहे. प्रत्येक अधिकार्यावर विविध विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अधिकार्यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. शिवाय प्रत्येक महिन्याला