
SANGLI : सांगली जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
शिराळा / सलगरे प्रतिनिधी SANGLI : सांगली जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू : जिल्ह्यात मंगळवारी वादळी वारे आणि पावसाने वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील गिरजवडे आणि मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडीत ही घटना घडली. SANGLI : सांगली जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू गिरजवडे (ता. शिराळा) येथे मंगळवार, दि. 21 रोजी झालेल्या वादळी पावसामुळे लक्ष्मण सोपान