
HATKANANGLE LOKSABHA सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील : आ.जयंतराव पाटील
इस्लामपूर HATKANANGLE LOKSABHA सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील : आ.जयंतराव पाटीलभाजपा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 37 टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते 32-33 टक्क्यां पर्यंत खाली आल्यास,ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात,असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केले. संपूर्ण राज्यात