
SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्यांकडून शाखांची चौकशी
अहवालानंतर कारवाई होणार जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्यांकडून शाखांची चौकशी : सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील सर्वच शाखात अशाप्रकारे अपहार झाला आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा 48 जणांकडून गुुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या