SANGLI DEVRASHTRE : यशवंत एज्युकेशन सोसायटी सभासद यादीत फेरफार
सचिव, सहसचिवावर आरोप ; मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे धाव. जनप्रवास : देवराष्ट्रे SANGLI DEVRASHTRE : यशवंत एज्युकेशन सोसायटी सभासद यादीत फेरफार : देवराष्ट्रे (ता. कडेगांव) येथील यशवंतराव चव्हाण एज्युकेशन सोसायटीच्या सभासद यादीमध्ये फेरहार झाला असून सचिव व सहसचिव यांनी सोसायटीसाठी योगदान असणार्या सभासदांची नावे यादीतून वगळून आपल्या नातलगांची, पै- पाहुण्यांची व आपल्या मर्जीतील लोकांची नावे घातली