LOVE JIHAD : महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करा
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात लव्ह जिहाद फैलावत आहे. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही एक लाखाहून प्रकरण उघडकीस आली आहेत. महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्यावरील कायदे केले तर हिंदुवर होणारे अत्याचार रोखता येतील, असा विश्वास तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनी व्यक्त केला. LOVE JIHAD : महाराष्ट्रात लव्ह