SANGLI : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू : दाखल्यासाठी मृतदेहासह शोध
सांगली : SANGLI : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू : दाखल्यासाठी मृतदेहासह शोधकर्नाटकातील एका भागात गर्भपात करताना एका बत्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नातेवाईक त्या महिलेच्या मृतदेहासह चारचाकीतून सांगलीत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली. बसस्थानक परिसरात आज सायंकाळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. मृतदेह