SANGLI : गर्भपात मृत्यूप्रकरणी सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावे निष्पन्न
सांगली : SANGLI : गर्भपात मृत्यूप्रकरणी सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावे निष्पन्न : कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपुरम येथे गर्भपात झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रसाठी मृतदेहासह संबंधित महिलेला कार मधून सांगलीत आणण्यात आले. दिवसभर मृतदेह घेऊन सांगलीत फिरल्यानंतर कुटुंबीय बस स्थानक परिसरात थांबले होते. या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच त्यांनी धाव