SANGLI NABK : जिल्हा बँकेच्या 70 ठाणेदारांची उचलबांगडी?
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि एकाच टेबलवर काम करीत असलेल्या सुमारे 70 अधिकारी आणि कर्मचार्यांची उचलबांगडी होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच वर्षापुढील कर्मचार्यांच्या बदलीची प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत. यामुळे कर्मचार्यांमध्ये धास्ती निर्माण झाले आहे. SANGLI NABK : जिल्हा बँकेच्या 70 ठाणेदारांची उचलबांगडी?