
SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शांतीसागर को. ऑप. के्रडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन, माजी जिल्हा परिषद सुरेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमानी साजरी करण्यात आली. SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सकाळी 9 वाजता येथील संस्थेच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थित केक कापण्यात आला. यावेळी