
loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला
जनप्रवास । सांगली loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला : सांगली लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता मतमोजणीला केवळ 48 तास बाकी लागले असून उमेदवार व कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी देखील पूर्ण झालेली आहे. loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला