rajkiyalive

Day: June 3, 2024

लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’

जनप्रवास : अमृत चौगुले SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’ : सांगलीचा नगरसेवक ते जिल्ह्याचा खासदार अशी मजल मारलेल्या संजयकाका पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा मंगळवारी लोकसभा निवडणूक मतमोजणीतून निकाल होणार आहे. या निकालातून होाणारी ‘हॅटट्रिक व्हिक्ट्री’ त्यांना पक्षांतर्गत रोषानंतरही अडचणीवर मात करीत जायंटकिलर ठरवेल. मात्र पराभव झाल्यास भाजप अन् त्यांच्याही रिव्हर्स काऊंटडाऊनची वाटचाल ठरेल.

Read More »
क्राईम डायरी

SANGLI MURDAR : खंडेराजुरीत वरातीमध्ये नाचत असताना युवकाला भोसकले; जागीच मृत्यू

मिरज /प्रतिनिधी SANGLI MURDAR : खंडेराजुरीत वरातीमध्ये नाचत असताना युवकाला भोसकले; जागीच मृत्यू : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील सुमित जयंत कांबळे (वय 21) याचा वरातीमध्ये नाचक असताना किरकोळ कारणावरून सुरज सचिन आठवले व त्याच्या साथीदारांनी नाचतानाच पोटात व छातीवर चाकूने भोसकून खून केला. खंडेराजुरीत खून झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल त्यातील

Read More »
लोकसभा 2024

LOKSABHA 2024 RESULT : सांगली, हातकणंगले, कोल्हापूरात धाकधूक वाढली

जनप्रवास । सांगली LOKSABHA 2024 RESULT : सांगली, हातकणंगले, कोल्हापूरात धाकधूक वाढली : सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) होत असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सांगलीत काट्याची टक्कर झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील की अपक्ष विशाल पाटील बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. LOKSABHA 2024 RESULT : सांगली,

Read More »