rajkiyalive

Day: June 4, 2024

लोकसभा 2024

हातकणंगलेत पुन्हा माने तर कोल्हापुरात मान गादीलाच

कोल्हापूर : हातकणंगलेत पुन्हा माने तर कोल्हापुरात मान गादीलाच : अत्यंत चुरशीच्या झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेवटपर्यंत निकाल मागेपुढे होत होता. अखेर शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी विजय मिळवला तर कोल्हापूरकरांना आपला मान गादीलाच असल्याचे दाखवून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदार संघात सर्वांचे लक्ष होते. एक्झिटपोलमध्ये कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA RESULT : ‘विशाल’ दरवाजा फोडून….

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA RESULT : ‘विशाल’ दरवाजा फोडून…. :सांगली ः संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एंट्री केली. दहा वर्षे काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल यांना यश आले. महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी

Read More »