
RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय
दिनेशकुमार ऐतवडे, समडोळी RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय : गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. संघटनेचे महत्वाचे शिलेदार संघटना सोडून चालले होते. संघटनेला कार्यकर्त्यांची वाणवा भासत होती. अशातच बळ कमी झालेले असताना स्वबळावर लढण्याचा आत्मघातकी निर्णय राजू शेट्टींनी घेतला आणि येथेच त्यांचा घात झाला. RAJU SHEETI