SANGLI LOKSABHA : भाजपचे सुरेश खाडे, गाडगीळांना धोक्याची घंटा
जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : भाजपचे सुरेश खाडे, गाडगीळांना धोक्याची घंटा : सांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघात तब्बल दहा वर्षांनी भाजपचे संस्थान खालसा करण्यात काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांना यश आले. संजयकाका पाटील यांना पराभवाची झळ बसली असली तरी भाजपचे आमदार असलेल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विशाल यांनाच मताधिक्य घेत धक्का दिला. पालकमंत्री डॉ.