सांगली, मिरज, जत आमदारांना धोका तर पलूस-कडेगाव, तासगाव, खानापूर सेफझोनमध्ये
जनप्रवास । सांगली सांगली, मिरज, जत आमदारांना धोका तर पलूस-कडेगाव, तासगाव, खानापूर सेफझोनमध्ये : सांगली लोकसभेचा निकाल लागला, दहा वर्षे भाजपच्या ताब्यात गेलेला सांगली काँग्रेसचा गड विशाल पाटील यांनी परत मिळवला. मात्र या लोकसभेच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. सांगली व मिरजेतील भाजप आमदारांबरोबर जतमधील काँग्रेस आमदाराला देखील धोका आहे. तर पलूस-कडेगावमधील काँग्रेस व