rajkiyalive

Day: June 9, 2024

क्राईम डायरी

SANGLI CRIME : सांगलीत ठार मारण्याची धमकी देत 60 लाखांची मागितली खंडणी

SANGLI CRIME : सांगलीत ठार मारण्याची धमकी देत 60 लाखांची मागितली खंडणी : सांगली : संजयनगर परिसरातील सह्याद्रीनगर मध्ये राहणार्‍या व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत पुण्याच्या टोळीने सांगलीतील साथीदारांच्या मदतीने तब्बल 12 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदरची घटना हि दि. 10 मे 2024 ते दि. 17 मे 2024 या

Read More »
राष्ट्रवादी

RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान

राष्ट्रवादीचा आज वर्धापनदिन दिनेशकुमार ऐतवडे RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान : 10 जून 1999 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली. हाताच्या बोटावर मोजावे एवढे आमदार आणि खासदार शरद पवारांसोबत राहिले. पण त्यांचे कॅप्टन जयंत पाटील यांनी डोके शांत ठेवून वाटचाल सुरू ठेवली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या

Read More »
काँग्रेस

SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’

जनप्रवास । सांगली SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’ : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बाजी मारली, त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघातून तब्बल 18 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये जोरदार सोशल वॉर सुरू झाले आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या

Read More »
सांगली

SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार

जनप्रवास । सांगली SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार : सांगली ः जिल्हा बँकेने दोनशे कोटी नफयाचे उद्दिष्ट पार केले असून शेतकर्‍यांची जुनी थकबाकी वसुलीसाठी मोहिम हाती घेतली आहे. शेतकर्‍यांच्या थकित पीक कर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरु केली आहे. जुनअखेरची पीक कर्जाची सुमारे 743 कोटी थकबाकी आहे. जिल्ह्यात सुमारे

Read More »
सांगली

SANGLI LOKSABHA RESULT : मिरज पॅटर्नचा करिष्मा, 25 हजाराचे मताधिक्य

मिरज / उदय रावळ SANGLI LOKSABHA RESULT : मिरज पॅटर्नचा करिष्मा, 25 हजाराचे मताधिक्य : अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी मिरजेतील मिरज पॅटर्न मोठ्या खंबीर पणे उभे राहिला. मिरज मतदार संघातून 25 हजारांचे मत्ताधिक्य मिळाले. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याबरोबर असणारे मिरजेचे नगरसेवक उघडपणे विशाल पाटील यांचा प्रचार करीत होते. मिरज पॅटर्न अपक्ष उमेदवार विशाल

Read More »
राजकारण

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला

dineshkumar aitawade 9850652056 HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला : मतदार संघात प्रचंड नाराजी, गेल्या पाच वर्षात कोणताही संपर्क नाही, विकासकामांचा तर पत्ताच नाही, अशाही परिस्थिीतीत मिरज पश्‍चिम भागात धैर्यशील माने यांना 9 हजार 377 मते मिळाली. याला एकमेव कारण म्हणजे कवठेपिरानचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने. मुख्यमंत्री एकनाथ

Read More »
काँग्रेस

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य

अकरा गावात पाकीट तर तीन गावात कमळाला मताधिक्य जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य: सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यामध्ये सर्वाधिक आघाडी ही शहरातून मिळाली आहे. तब्बल 11 हजार मतांची शहरातून तर ग्रामीण भागातून आठ

Read More »