SANGLI MURDAR : रागाने बघितल्याच्या कारणातून भेंडवडेच्या तरुणाचा सांगलीत निर्घृण खून :
12 तासात तिघांच्या आवळल्या मुसक्या : दगडाने ठेचले डोके. सांगली : SANGLI MURDAR : रागाने बघितल्याच्या कारणातून भेंडवडेच्या तरुणाचा सांगलीत निर्घृण खून : : शहरातील संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. मयुरेश यशवंत चव्हाण (वय 30 रा. भेंडवडे ता. हातकणंगले) असे