
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज वर ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज वर ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या द्वैवार्षिक निवडणूकीत आज मुंबई येथे संपूर्ण राज्यातील मतमोजणी पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल ने निर्विवाद वर्चस्व मिळविले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली.