SANGLI : जिल्हा पोलीस दलात तीन दिवस भरती प्रक्रिया : वशिलेबाजी खपवून घेणार नाही : अधीक्षक संदीप घुगे.
सांगली : SANGLI : जिल्हा पोलीस दलात तीन दिवस भरती प्रक्रिया : वशिलेबाजी खपवून घेणार नाही : अधीक्षक संदीप घुगे. : जिल्हा पोलिस दलाकडील शिपाई व चालक पदाच्या 40 जागांसाठी 1 हजार 750 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलिस भरतीची प्रक्रिया 19 जूनपासून तीन दिवस मुख्यालयातील कवायत मैदानावर होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदीप घुगे