rajkiyalive

Day: June 22, 2024

राजकारण

तासगाव्-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या नेतृत्वासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली

राजाराम पाटील / जनप्रवास तासगाव्-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या नेतृत्वासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली  : तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित दादा पाटील,भाजपाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, शेतकरी विकास आघाडीचे युवा नेते राजवर्धन घोरपडे व बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर दादा माने हे युवा नेते विधानसभेच्या तयारीला लागले

Read More »
क्राईम डायरी

KURANDWAD MURDAR : कुरूंदवाडच्या नवविवाहितेचा पुण्यात गळा आवळून खून चिखलहोळ येथील पतीस अटक

जनप्रवास/विटा KURANDWAD MURDAR : कुरूंदवाडच्या नवविवाहितेचा पुण्यात गळा आवळून खून चिखलहोळ येथील पतीस अटक : कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील देहगाव येथे पतीने ओढणीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, दि.20 जून रोजी रात्री घडली. प्रतीक्षा जयदीप यादव (वय.21, रा. ओमसाई सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित

Read More »
राजकारण

SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये यड्रावकर तयारीला लागले; तर विरोधकात भयान शांतता

जयसिंगपूर /अजित पवार SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये यड्रावकर तयारीला लागले; तर विरोधकात भयान शांतता : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विकास कामांच्या जोरावर पुन्हा ताकदीने कामाला लागले आहेत. यामुळे त्यांचे सर्वच कार्यकर्ते

Read More »
SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर
सांगली

SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर

जनप्रवास । सांगली SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग स्थगित न करता तो रद्दच करावा, या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांकडे केली, दरम्यान, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने

Read More »
RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल
शेतकरी संघटना

RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल

RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल : मी शेतकर्‍यांचा मुलगा आहे, वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून अपेक्षा न ठेवता चळवळीत आलो. काहीतरी मिळावे म्हणून कधीच काम केले नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांना माझी भूमिका पटली नसेल, म्हणून माझा पराभव झाला असावा. असे सांगत मी विधानसभा निवडणूक

Read More »
SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा
सांगली

SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा

सांगली : SANGLI : आता सिटीबसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत स्वाभिमानीच्या लढ्याला यश ; संदीप राजोबा : स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश महिलांना शहरी (सिटी) बसेस मध्ये ग्रामीण बसेस व लांब पल्ल्याच्या गाड्या प्रमाणे 50% सवलत व 65 ते 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तिकीट दरामध्ये सवलत तसेच 75 वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना मोफत

Read More »