
raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय
जयसिंगपूर/ प्रतिनिधी raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात 1 जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार आहे.