
विटा पोलिसांकडून गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश, गावडे बंधूसह सातजण गजाआड ;
जनप्रवास/विटा विटा पोलिसांकडून गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश, गावडे बंधूसह सातजण गजाआड ; : विटा पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणार्या गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश केला असून बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळे प्रकाराचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडलेचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्क लिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे रंगाचे पेपर,