
SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक
जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक : सांगली ः आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे. बँकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार, कर्मचारी समाधानी आहेत. जिल्हा बँकेची मोर्चेकरांना एस. टी. कर्मचारी बँक करायची