
KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या
जनप्रवास/प्रतिनिधी KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या : खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील नामवंत पैलवान सुरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार