RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्यांदा संधी,
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्यांदा संधी, : संपूर्ण राज्यात शेतकर्यांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाउ खोत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. राजू शेट्टींच्या नशीबी अजूनही मोर्चे, आंदोलनच असून, सदाभाउंना मात्र सत्तेची उब मिळत आहे. नुकतेच राजू शेट्टींचा