
SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार
जनप्रवास । सांगली SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार : शहरातील पूरपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई करणार्या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार आहे. पूरपट्ट्यात येत असलेल्या आयुक्त निवासस्थानावर लाखो रूपये उधळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. आयुक्त निवासस्थान सुस्थितीत असताना नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटींचा विनानिविदा खर्च केला जात आहे. यामध्ये हायटेक प्रवेशव्दार,