
पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्यांना साप आढळला नाही
पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्यांना साप आढळला नाही पलूसमधील अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात आढळून आलेला साप लाभार्थीने फेकून दिला होता. चौकशी अधिकार्यांना पोषण आहारात आढळलेला सापाचे पिलू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, तेथेही जावून पाहणी केली, परंतु मिळालेच नाही. याशिवाय संबंधित अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही साप पहायला मिळाला नसल्याचे चौकशी