
नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा
जनप्रवास । प्रतिनिधी नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा : सांगली ः दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील 743 गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी (जि. कोल्हापूर ) येथे प.पू. चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री. विशुद्धसागर मुनी महाराज यांचा 26 त्यागींसह 35 वा पावन वर्षायोग (चातुर्मास) 14 जुलैपासून सुरु होणार असल्याची चातुर्मास समिती