
काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च
प्रताप मेटकरी / जनप्रवास विटा काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च : “आधे इधर आधे उधर” अशी बिकट अवस्था असलेल्या खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची विट्यातील काँग्रेस कमिटीत एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च असा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याचा आणि उमेदवार म्हणून युवा नेते डॉ. जितेश कदम