ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण
जनप्रवास । प्रतिनिधी ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण : पुणे शहरापाठोपाठ सांगली शहरात झिका एन्ट्री केली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रूग्णालय परिसरातच पहिला रूग्ण आढळून आला आहे. 82 वर्षीय वृध्द व्यक्तिचा झिका रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थित आहे. झिका