
सांगली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार
जनप्रवास । प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणार्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही,