
SANGLI CRIME : सांगलीत बैलाच्या शेपटीनजीक कुर्हाडीने वार : शस्त्रक्रियेव्दारा काढली कुर्हाड.
सांगली : SANGLI CRIME : सांगलीत बैलाच्या शेपटीनजीक कुर्हाडीने वार : शस्त्रक्रियेव्दारा काढली कुर्हाड. : माधवनगर परिसरात बैलाच्या शेपटीनजीक अज्ञाताने कुर्हाडीने वार केला. हा वार इतका खोलवर होता की बैलाच्या अंगात कुर्हाड रुतून बसली होती. ही बाब प्राणिमित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने निमल राहतच्या वैद्यकीय अधिकार्यांना याची कल्पना दिली. बैलास बेशुध्द करुन सुमारे एक तासाच्या