कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी
कासेगाव वार्ताहर कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी : कासेगाव येथील पिढ्यान पिढ्याचा मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूल करण्याचा प्रश्न येत्या काही महिन्यात मार्गी लावू,असा विश्वास व्यक्त करीत आपण सर्वांनी त्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत सहकार्य करावे,असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी सांगली येथील बैठकीत केले. माजी मंत्री आ.जयंतराव