
SANGLI CRIME : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडीत दोघांची फसवणूक : 15 लाख 12 हजारांना घातला गंडा.
सांगली : SANGLI CRIME : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडीत दोघांची फसवणूक : 15 लाख 12 हजारांना घातला गंडा. : मिरज तालुक्यातील सावळवाडी आणि माळवाडी येथील दोन शेतकर्यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून बीड आणि जत मधील दोघांनी तब्बल 15 लाख 12 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीचा प्रकार हा