SANGLI CRIME NEWS : सांगलीतील नेमिनाथनगरमधून घरातून दहा तोळे सोने केले लंपास :
सांगली : SANGLI CRIME NEWS : सांगलीतील नेमिनाथनगरमधून घरातून दहा तोळे सोने केले लंपास : शहरातील नेमिनाथनगर येथे असलेल्या मोती चौक येथील घरातून अज्ञात चोरटयांनी पाच तोळे सोन्याच्या दोन बांगड्या आणि पाच तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या असा मुद्देमाल लंपास केला. सदर चोरीची घटना हि मंगळवार दि. 16 जुलै दुपारी तीन ते शुक्रवार दि. 19