सांगली
SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले
जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले : कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 24 तासात येथील आयर्विन पुलाच्या पाण्याच्या पातळीत साडेतीन फुटाने वाढ होऊन पाणी पातळी 30.8 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये