
jayant patil news : विधानसभा निवडणूकीतही लोकसभेसारखा पैशाचा पाऊस पडेल ः आ.जयंत पाटील
इस्लामपूर ः प्रतिनिधी jayant patil news : विधानसभा निवडणूकीतही लोकसभेसारखा पैशाचा पाऊस पडेल ः आ.जयंत पाटील : आपण सातत्याने सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निष्ठेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपली विधानसभा निवडणूक अगदी हातघाईवर येईल. पैशाचा पाऊस पडेल. विधानसभा निवडणुकीत काळजी घ्या. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,