
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : लाडकी बहिण आणि उज्ज्वला गॅस धारकांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार
मुंबई: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : लाडकी बहिण आणि उज्ज्वला गॅस धारकांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जीआर आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना,