rajkiyalive

Day: July 31, 2024

राष्ट्रवादी

rajarambapu patil : सांगली,सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे अव्दितीय व्यक्तिमत्व लोकनेते राजारामबापू पाटील !!

अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, कार्याध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, विटा. rajarambapu patil : सांगली,सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे अव्दितीय व्यक्तिमत्व लोकनेते राजारामबापू पाटील !! : लोकनेते राजारामबापू पाटील यांची आज जयंती विद्यापीठाच्या योगदानासाठी शिवाजी विद्यापीठाने बापूंना मरणोत्तर डि.लिट (डॉक्टरेट) पदवी प्रदान करावी. तसेच ग्रामविकास व सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून शिवाजी

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : दारू पिऊन त्रास देणार्‍या मुलावर वडिलांनी केला कुर्‍हाडीने हल्ला :

सांगली : sangli crime news : दारू पिऊन त्रास देणार्‍या मुलावर वडिलांनी केला कुर्‍हाडीने हल्ला : : दारू पिऊन सतत त्रास देणार्‍या आणि पैसे मागणार्‍या मुलावर वडिलांनी कुर्‍हाडीने आणि चाकूने वार करून खुनी हल्ला केल्याचा प्रकार कर्नाळ (ता. मिरज) येथील वसंतदादानगरमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास घडला. या हल्ल्यात मुलगा विनायक तातोबा नरळे (वय 28) हा गंभीर

Read More »
batmi

sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

जनप्रवास । सांगली sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ : धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरणातील विसर्गात साडेतीन हजाराने वाढ करीत 11 हजार 585 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रातही पाऊस सुरुच असल्याने 42 हजार शंभरने सुरु असलेला विसर्ग दुसर्‍या दिवशीही कायम राहिला. दोन्ही

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या 2 ऑगष्टला प्रसिद्ध होणार

जनप्रवास । सांगली vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या प्रसिद्ध होणार : ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध होणार होती, मात्र राज्यातील पूरस्थितीमुळे लांबणीवर गेली होती.

Read More »
जैन वार्ता

SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार

dineshkumar aitawade 9850652056 SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार : विसाव्या शतकातील प्रथमार्चाय आचार्य शांतीसागरजी महाराज यांची यंदाची 69 वी पुण्यतिथी मिरज तालुक्यातील समडोळी येथे साजरी करण्याचा निर्णय वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, दक्षिण भारत जैन समाज आणि सकल जैन सभा समडोळी यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसे पत्र सकल जैन समाजाला

Read More »