
sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार
जनप्रवास । सांगली sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार : चांदोली, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 52 हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपातळी दोन ते तीन फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा