rajkiyalive

Day: August 5, 2024

राष्ट्रवादी

JAYANT PATIL NEWS : जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल,

सांगली : कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल, एवढ्या खालच्या पातळीवर जावू नका, एवढीच त्यांना सुचना. सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणार्‍या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना

Read More »
क्राईम डायरी

SANGLI CRIME NEWS : हरिपूर मधील विस्तारित भागात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंगले फोडून घरफोडी : 40 तोळे दागिने दोन लाखांची रोकड लंपास.

सांगली : SANGLI CRIME NEWS : हरिपूर मधील विस्तारित भागात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंगले फोडून घरफोडी : 40 तोळे दागिने दोन लाखांची रोकड लंपास. : मिरज तालुक्यातील हरिपूर गावच्या हद्दीत असलेल्या विस्तारित भागात चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन बंगले फोडून घरफोडी करत 40 तोळे सोन्या-चांदीचे आणि दोन लाखांची रोकड दागिने

Read More »
सांगली

sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे

जनप्रवास । प्रतिनिधी sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे : चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची अट आठ महिन्यांची असताना 14 महिने झाले तरी पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सांगलीकरांचा वनवास कायम आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी दि. 15 ऑगस्टची डेडलाईन

Read More »